बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या अटकेचा थेट परिणाम आता सुपर डान्सर चॅप्टर 4च्या शूटिंगवर झाला आहे....शिल्पा शेट्टी गेल्या आठवड्यापासून सुपर डान्सरमधून गायब झाली आहे....मात्र शिल्पा शेट्टींच्या अनुपस्थितीत करिश्मा कपूरने तिची जागा घेत तिसर्या परीक्षकाची जबाबदारी पार पाडली होती..येत्या शनिवार व रविवारमध्येही शिल्पा शेट्टी या शोचा भाग असणार नाहीय..तिच्या जागी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा परीक्षक म्हणून गीता कपूर आणि अनुराग बासू यांची साथ देताना दिसतील....
Pooja Vo
#SuperDancerChapte4 #ShilpaShetty #riteishdeshmukh #geneliad'souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber